Progressive Education Society Hinganghat Bharti 2024: प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, हिंगणघाट द्वारा संचालित शाळांमध्ये 2024 साठी विविध येथे विविध पदांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. Progressive Education Society Hinganghat Bharti 2024 अंतर्गत कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, अर्धवेळ कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती होणार आहे.
Progressive Education Society Hinganghat Bharti 2024: भरती पदाचे तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | प्रवर्ग |
---|---|---|---|
1. | कनिष्ठ लिपिक | ३ | खुला ०१, अजा ०१, इमाव ०१ |
2. | प्रयोगशाळा सहायक | ३ | शै.मा.प्र. ०१, आदुध ०१, खुला ०१ |
3. | अर्धवेळ कनिष्ठ लिपिक | १ | खुला ०१ |
शैक्षणिक अहर्ता : पद क्र. (i) १२ वी पास, MS-CIT पास
पद क्र. (ii) १० वी पास
पद क्र. (iii) १२ वी पास, MS-CIT पास
अर्ज सादर करण्यासाठी महत्वाची सूचना
- इच्छुक उमेदवारांनी तारीख 7 ऑक्टोबर 2024 ला उमेदवारांनी सकाळी ११ वाजता भारत विद्यालय, हिंगणघाट येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
- सर्व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना मूळ कागदपत्रासह आणि त्यांच्या सत्यप्रती सोबत आणने आवश्यक आहे.
नौकरीचे ठिकाण : WARDHA
Progressive Education Society Hinganghat Bharti 2024:आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, हिंगणघाट विविध पदांसाठी भरती २०२४: FAQ
1. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, व अर्धवेळ कनिष्ठ लिपिक अशी विविध पदे भरली जात आहेत.
2. अर्ज कधी आणि कुठे करावा लागेल?
इच्छुक उमेदवारांनी ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता भारत विद्यालय, हिंगणघाट येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
कनिष्ठ लिपिकासाठी१२ वी पास, MS-CIT चे ज्ञान आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहायकासाठी १० वी पास पात्रता असावी.
4.Progressive Education Society Hinganghat Bharti 2024 कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्रता काय आहे
उमेदवारांनी एच.एस.सी. उत्तीर्ण आणि संगणक ज्ञान असणे अनिवार्य आहे.