MUCBF Bharti 2024: महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, धुळे आणि इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या, जवळपास 207.27 कोटी रुपयांच्या व्यवसायाची स्थिती असलेल्या अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत रिक्त पदांसाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लिमिटेडमार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्जांची लवकरात लवकर सादर करावी.
ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनकडून जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याआधी, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MUCBF Bharti 2024
भरती विभाग : | महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स |
पदाचे नाव : | कनिष्ठ लिपिक |
नौकरी चे स्वरूप ; | पर्मनंट नोकरी |
शैक्षणिक पात्रता : | पदवी उत्तीर्ण, MS-CIT |
परीक्षा शुल्क : | रु. १,१८०/- |
अर्ज पद्धती : | ऑनलाईन (Online) |
मासिक वेतन : | रु. 20,760/- |
नोकरी ठिकाण : | जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, & धुळे |
Important Dates:
Online Application Start Date | 24/08/2024 |
Last Date of Apply Online | 07/09/2024 |
Exam Date | 22/09/2024 |
MUCBF Advertisement 2024
- Important Links For MUCBF Bharti 2024