Directorate Of arts And Culture Bharti 2024: कला आणि संस्कृती निदेशालयाने नवीन रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात जारी केली आहे. या भरतीत एकूण 011 पदे भरली जाणार आहेत, आणि निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या पदांसाठी कंत्राटी आधारावर नियुक्ती होणार असून, उमेदवारांना उत्तम वेतनाची संधी मिळणार आहे.
भरतीची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याच्या पद्धतीबाबतचा तपशील खाली दिला आहे. अधिकृत जाहिरात निदेशालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध असून, अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Directorate Of arts And Culture Bharti 2024
भरती विभाग : | Directorate Of arts And Culture Dept. |
पदाचे नाव : | विविध पदे |
अर्ज पद्धती : | ऑफलाईन |
मासिक वेतन : | रु. 29,850/- रुपये ते 43,800/- रु. मासिक |
निवड प्रक्रिया : | थेट मुलाखत द्वारे |
नोकरीचा प्रकार : | कंत्राटी पद्धत |
नोकरी ठिकाण : | गोवा राज्य अंतर्गत |
मुलाखतीची तारीख : 19 आणि 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत
मुलाखतीचा पत्ता : Directorate of Arts and culture , Sanskruti Bhavan Patto, Panaji Goa
पदांचे नाव व तपशील
क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | Music Trainers (kathak – 1) (Vocal 03 ) | 04 |
2 | Cultural Organizer | 01 |
3 | Librarian Gr. I | 01 |
4 | Accompanist (Vocal) | 01 |
5 | Librarian III | 02 |
6 | Local Division Clark | 02 |
Directorate Of arts And Culture Bharti 2024
- Important Links For Directorate Of arts And Culture Bharti 2024
उमेदवारांसाठी आवश्यक सूचना:
ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असून, पात्र उमेदवारांना निर्दिष्ट पत्त्यावर मुलाखतीसाठी बोलावले आहे. उमेदवारांनी मुलाखतीला स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी कृपया मूळ जाहिरात नीट वाचावी.
- इत्तर नवीन जाहीराती येथे बघा